लिवर चे आजार: यकृत हे शरिरातील एक खूप महत्वाचं भाग आहे.. आपल्या जेवणाचे पचन करून शरीरास ताकत पुरवणे हे त्याचं काम.यकृताचे आजाराचे लक्षण म्हणजे jaundice किंवा कावीळ होते.कावीळ झालेल्या रोग्यास डोळे पिवळे होणे, भूक न लागणे, उलटी होणे, अंगावर खाज येते.कावीळ ची कारणे, viral hepatitis A , E , हे पाण्यातून होते..B and C hepatitis हे रक्तातून होते.पित्त नलिकेत अडथळा आल्यास देखील कावीळ होते.अशी लक्षणं आढळल्यास तातडीने रक्त तपासणी करून घ्यावी.कावीळ आढळल्यास पोटाची sonography करून कारण शोधून त्यावर उपाय करावेत.पित्ताशयात खडे आढळल्यास दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करून gall bladder काढून टाकले पाहिजे.पित्त नलिकेत अडथळा आढल्यास ERCP द्वारे खडे आढळल्यास ते काढून टाकले पाहिजे व stent बसवले पाहिजे..pancreas किंवा bile duct चा cancer आढळल्यास, त्यावर त्वरित शस्त्रक्रिया करून त्यावर उपाय करावेत.currae thane येथे अद्ययावत शस्त्रक्रिया करावयाचे सोय आहे.